कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारातून बरं होण्यासाठी तिने खूपच मेहनत घेतली. अजूनही तिची हि मेहनत सुरु आहे. आता सोनालीने तिचा अॅक्वा थेरपीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झालेला पाहायला मिळतोय. Watch this video to know more.